Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: हुडकेश्वर परिसरातून ४५ वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांत नोंद

Nagpur Rural, Nagpur | Jun 14, 2026
पिपळा रोड येथील भोले नगर परिसरातून ४५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. सरोज लाल मोतीलाल शाहू असे बेपत्ता महिलेचे नाव असून, त्या १३ जून २०२६ रोजी सकाळी ७ वाजता घराबाहेर पडल्या होत्या. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
नागपूर ग्रामीण: हुडकेश्वर परिसरातून ४५ वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांत नोंद - Nagpur Rural News