Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: वस्तीत नवीन बियर शॉपीला नागरिकांचा विरोध; महीलांचा आंदोलनाचा इशारा

Nagpur Rural, Nagpur | May 20, 2026
परिसरात सुरू होत असलेल्या नवीन बियर शॉपीला स्थानिक महिला व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. रहिवासी वस्तीत, शाळा व कॉन्व्हेंटजवळ बियर शॉपी सुरू झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तसेच महिला व मुलींना त्रास सहन करावा लागेल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.महिलांनी दुकानासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्यात आले.