निफाड: निफाड:-
*खेडलेझुंगे रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी उपोषण मागे
Niphad, Nashik | Oct 14, 2025 निफाड:- *खेडलेझुंगे रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले रुई फाटा ते खेडलेझुंगे आणि खेडलेझुंगे ते कोळगाव या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करत ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू होते अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले आहे या आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शेतकरी स्वाभिमानी संघटना यांनी पाठिंबा दिला