१ डिसेंबर २०२५-जागतिक एडस दिनानिमित्य (१ ते १५ डिसेंबर दरम्यान) जिल्हामध्ये विविध उपक्रम राबवून एचआयव्ही/एड्सविषयी युवक तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून तपासणीसाठी प्रोत्साहित करावयाचे असून जनजागृती करावयाची आहे. त्याअनुषंगाने जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्ष (डापकू), जिल्हा रुग्णालय, भंडारा द्वारे महाविदयालयीन विदयार्थी-विदयार्थीनीकरिता सायकल रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते