वाशिम: सोमवारला वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन,चना, चिया, मूग,उडीद,गहू,ज्वारी या शेतमालाची होणार हराशी
Washim, Washim | Sep 14, 2025 सर्व शेतकरी तसेच व्यापारी आडते,हमाल, मदतनिस बंधुना सुचित करण्यात येते की, *दिनांक -१५.०९.२०२५ वार सोमवार ला सोयाबीन चना चिया मुग उडीद गहू ज्वारी या*शेतमालाची हराशी होईल या सुचनेची नोद घ्यावी* *टीप* सोयाबीन या शेतमालाची पहिली हराशी ओटा नं १०.वर चालु होईल व तीच हराशी ओटा नं ७.वर जाईल व नंतर डोम नं ७.मध्ये जाईल व नंतर डोम नं ८. मध्ये जाईल दुसरी हराशी ही ओटा नं ४