औसा: औसा बसस्थानक परिसराला घाणीच्या विळखा, प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे यांची मागणी
Ausa, Latur | Aug 11, 2025
औसा- प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य धारण केलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या आवसा बस स्थानकाला स्वच्छतेचा विसर...