18 जानेवारीला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत संघपाल भस्मे हे झाड कटाई चे काम करीत असताना त्यांच्या अंगावर झाड पडल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन बेलतरोडी येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत