Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: : 3000 रुपयांसाठी भीम नगर येथील 25 वर्षीय युवकाची हत्या, दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Nagpur Rural, Nagpur | Aug 3, 2026
अवघ्या तीन हजार रुपयांच्या वादातून मित्राचा निर्घृण खून करण्यात आला.अतुल चंद्रकांत तिवारी वय २५ असे मृत तरुणाचे नाव आहे.योगेश दीपक पोफळघट (वय २८) आणि मनोज बुद्धेश्वर नारनवरे (वय २८) अशी अटक केलेल्या दोन मारेकऱ्यांची नावे आहेत.
नागपूर ग्रामीण: : 3000 रुपयांसाठी भीम नगर येथील 25 वर्षीय युवकाची हत्या, दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात - Nagpur Rural News