वर्धा: युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेची विश्रामगृह येथे जिल्हा कार्यकारणी जाहीर
Wardha, Wardha | Sep 14, 2025 युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटना वर्धा ही एक क्रांतिकारी संघटना असून अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये कार्य करत आहेत बरेच आंदोलन निवेदन गोरगरिबाची मदत असे कार्य संघटना करत आलेली आहे तरी दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास विश्रामगृह वर्धा येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या मार्गदर्शनात व वर्धा जिल्हा अध्यक्ष विशाल ईचपाडे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्हा कार्यकारणी जाहीर केलेली आहे.