नांदेड: गणेशोत्सवानिमित्त शहरातील रस्ते व वीजपुरवठाबाबत महापालिकेत दोन्ही आमदाराच्या उपस्थित बैठक संपन्न;शहरप्रमुखानी दिला इशारा
Nanded, Nanded | Aug 25, 2025
नांदेड शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यानिमित्त आनंदराव पाटील बोंढारकर आमदार नांदेड दक्षिण बालाजीराव...