पारशिवनी: मानसिकआरोग्य, मानसिकताण तणावाचे व्यवस्था पन, तंबाखूच्या सेवनाचेदुष्परिणाम,आत्महत्या प्रतिबंध विषयावर चित्रकला स्पर्धा .
तालुका तील नवेगाव खैरी येथिल राष्ट्रिय आर्दश विद्यालयात मानसिकआरोग्य, मानसिकताण तणावाचे व्यवस्थापन, तंबाखूच्या सेवनाचेदुष्परिणाम,आत्महत्या प्रतिबंध या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.