खंडाळा: खंडाळा पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
खंडाळा पोलिसांच्या हद्दीतील एका गावातील बत्तीस वर्षे युवकाने दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी खंडाळा पोलीस ठाण्यात 40 वर्षे महिलेवर खंडन यांनी नुकसानीचा गुन्हा दाखल केलेला आहे.