नांदेड: जयभिमनगर येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे महिलेच्या डोक्यात लाकडी बल्याने मारून केली गंभीर दुखापत; दोघांवर गुन्हा
Nanded, Nanded | Sep 8, 2025
जयभिमनगर नांदेड येथे यातील आरोपी १) प्रकाश खाडे २) अशोक खाडे यांनी संगणमत करून फिर्यादिस दारू पिण्यासाठी पैसे मागीतले...