बोदवड: रेंभोटा जवळ रेल्वेच्या धडकेत ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू,निंभोरा पोलीस ठाण्यात नोंद, ओळख पटवण्याचे आवाहन
Bodvad, Jalgaon | Aug 19, 2025
रेंभोटा या गावाच्या शिवारात असलेल्या रेल्वे रुळावर रेल्वे अपघातात एका अनोळखी ४० वर्षीय इसम हा गंभीर जखमी अवस्थेत मिळून...