मुंबई: ओबीसीसह इतर मागासवर्गीय घटकावर आणि खुल्या प्रवर्गावर सुद्धा अन्याय-माजी खासदार हरिभाऊ राठोड
Mumbai, Mumbai City | Feb 17, 2024
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहे की, ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाज घटकाला धक्का न लागता,मराठा समाजाला आरक्षण देऊ, परंतु हे साफ खोटे आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड