महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व दिवाळी फराळ, साहित्य प्रदर्शन व विक्री महोत्सव - 2025 चे आयोजन 15 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा परिषद परिसर व आझाद बगीचा, चंद्रपूर येथे आज दि 15 ऑक्टोबर ला 12 वाजता पासून करण्यात आले आहे.