महिलेला पुराने मारून जखमी करायची घटना बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत घडले असून यातील हकीकत अशाप्रकारे आहे की नमूद घटकामुळे व ठिकाणी यातील फिर्यादी हे भांडणाबाबत त्यातील आरोपी यांना समजाविण्याकरिता त्यांची आई व नातेवाईक यांच्यासोबत आरोपी यांचे घराजवळ केल्या असता आरोपी यास समजावेत असताना यातील आरोपीने फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करून कुराडीने प्रेरणाच्या आईच्या डोक्यावर व नातेवाईकांच्या डोक्यावर कुराड मारून जखमी केले फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.