येवला: मनमाड येवला रोडवर धानोरे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
Yevla, Nashik | Oct 16, 2025 येवला मनमाड रोडवर धानोरे येथे पायी जाणाऱ्या गणेश घेरे याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला या संदर्भात येवला शहर पोलीस स्थानकात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पाच पोलीस हवालदार व्यापारे करीत आहे