काटोल: शेतकरी कर्जमाफीसाठी व नुकसान भरपाईसाठी आपचे कार्यकर्ते शेतकऱ्यांसह धडकले तहसील कार्यालयावर, थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन
Katol, Nagpur | Sep 15, 2025 काटोल येथे आम आदमी पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी व शेतकऱ्यांना कर्जमाफी व दुष्काळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र राज्याचे सचिव सुनील वडस्कर यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष ऋषभ वानखेडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. याला ज्ञान विविध मागण्या शासन दरबारी ठेवण्यात आल्या.