धरणगाव तालुक्यातील रोटवद गावात राहणाऱ्या प्रौढ व्यक्तीने दारू नशेत राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.