नागपूर ग्रामीण: दिघोरी उड्डाणपुलाखाली अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; हुडकेश्वर पोलिसांकडून तपास सुरू
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौक उड्डाणपुलाखाली २४ मे रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास एक अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयाचा अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तातडीने उपचारार्थ त्यांना मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पोली