तुमसर: शहरातील जुना बस स्टॉप चौकात मोटरसायकलच्या डिक्की मध्ये ठेवलेले २५ हजार रुपये चोरीला, अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Sep 7, 2025
तुमसर शहरातील जुना बस स्टॉप चौकात मोटरसायकलच्या डिक्की मध्ये ठेवलेले 25 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना दि. 6 सप्टेंबर...