आज दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता बदनापूर ते हसनाबाद मार्गावर ईल्हाडी येथे दोन दुचाकीना भरधाव स्कॉर्पिओ कार ने भिषण धडक दिली आहे. या धडकेत दोन दुचाकीवरील 5 जण गंभीर जखमी झाले आहेत, या वेळी अपघात स्थालावरून स्कॉर्पिओ कार कार चालकाने घटना स्थलावरून फरार केली आहे, यात जखमींवर बदनापूर रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र त्यांची नावे कळू शकलेली नाही.