भडगाव: शासकीय आयटीआय येथून चोरी गेलेले ट्रॅक्टर गिरड येथून हस्तगत, 6 तासातच चोरीचा गुन्हा भडगाव पोलिसांनी केला उघड,
Bhadgaon, Jalgaon | Aug 9, 2025
दिनांक १७/०७/२०२५ रोजी ते दि.०५/०८/२०२५ रोजी दरम्यान ५,००,०००/- लाख रुपये किंमतीचे ट्रैक्टर शासकीय आय टी आय येथून चोरी...