हातकणंगले: इचलकरंजीत मोटारसायकलला अचानक आग, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आणली आटोक्यात
Hatkanangle, Kolhapur | Sep 6, 2025
इचलकरंजी शहरातील डेक्कन मिल समोरील रस्त्यावर शुक्रवार,दिनांक ६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास चेतक...