पलूस: भिलवडीच्या पुलावरून पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात; पाणी वाढल्यास पूल बंद होणार असून पोलीस बंदोबस्त तैनात
Palus, Sangli | Aug 20, 2025 भिलवडीच्या पुलावरून आज २० ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. फुलावरती धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी पाणी वाढल्यास हा पूल बंद करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते. यासाठी नागरिकांना दुसऱ्या पर्याय मार्गाचा वापर करावा. तसेच पूर पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी कुणीही गर्दी करू आपला जीव धोक्यात घालू नये. तसेच पोलीस आणि सर्व प्रशासनाला आपण सहकार्य करावे. पोलीस प्रशासन आपल्यासाठी तत्पर या ठिकाणी आहे. तरी