यावल: यावल चोपडा रोडवर वनविभाग कार्यालयासमोर दोघांना गांजा बाळगताना पकडले, यावल पोलिसात तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Aug 26, 2025
यावल चोपडा रस्ता आहे. या रस्त्यावर शहराच्या बाहेर वनविभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयासमोर युसुफ शाह व युनूस सुलतान शेख...