हिंगोली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामलीला मैदान येथील सभास्थळाची आमदार मुटकुळे यांनी केली पाहणी
रविवार रोजीच्या दोन वाजता आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी रामलीला मैदान या ठिकाणी दिनांक 29 मे 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्या निमित्त सभा मंडपाची पाहणी केली यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कोकाटे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते