जालना: जालन्यात जागतिक सायकल दिनानिमित्त पोलीस दलाचा 'संडे ऑन सायकल' उपक्रम..
संडे ऑन सायकल उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी
Jalna, Jalna | Jun 7, 2026 जालन्यात जागतिक सायकल दिनानिमित्त पोलीस दलाचा 'संडे ऑन सायकल' उपक्रम.. संडे ऑन सायकल उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.. फिट इंडिया अभियानाबाबत जनजागृतीसाठी जालन्यात सायकल रॅलीचे आयोजन.. आज दिनांक 7 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात जागतिक सायकल दिनानिमित्त जालना पोलीस दलातर्फे 'संडे ऑन सायकल' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'फिट इंडिया' अभियानाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या