मारेगाव: विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; चौघांविरोधात मारेगाव पोलिसांत गुन्हा दाखल देव्हाळा येथील घटना
मारेगाव तालुक्यातील एका विवाहित महिलेने सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची तक्रार दिली. या प्रकरणी पती भासरा, जावू आणि नणंद अशा चार जणांविरोधात बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.