नाशिक: दिवाळी निमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने ठक्कर बाजार सह मेळा बसस्थानक फुल
Nashik, Nashik | Oct 21, 2025 दिवाळीच्या सणानिमित्त नाशिक शहरातून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने ठक्कर बाजारसह मेळा बसस्थानकावर मोठया प्रमाणावर गर्दी झाली असून नंदुबार , धूळे , बागलाण , जळगाव कडे जाणाऱ्या बसेस फुल भरून जात आहेत.