Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: आमदार खोतकर-खासदार काळे यांच्या संतापानंतर गरीबशाह बाजारात अतिक्रमण हटविण्याची मोहीम

Jalna, Jalna | May 9, 2026
जालना शहरातील वाढत्या अतिक्रमण, घाणीचे साम्राज्य आणि नागरिकांच्या विविध समस्यांवरून आमदार अर्जुनराव खोतकर आणि जालन्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांना भर सभेत धारेवर धरल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. काल जालना तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात शहरातील विविध नागरिक समस्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर आणि खासदार कल्याणराव काळे यांनी जालना शहरातील वाढ
जालना: आमदार खोतकर-खासदार काळे यांच्या संतापानंतर गरीबशाह बाजारात अतिक्रमण हटविण्याची मोहीम - Jalna News