मुंबई सर्वोच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की होणारी मतमोजणी निकाल नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच होईल यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असून 31 डिसेंबर पर्यंत निकालाची तारीख लांबी आहे त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असून अनेक उमेदवारांनी आज स्ट्रॉंग रूमला भेट देऊन पाणी केली व परिसरातील सुरक्षेचा आढावाही घेत समाधान व्यक्त केले