नऊ जानेवारीला रात्री नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहराच्या गुन्हे शाखा घरफोडी विरोधी पथकाने सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून लाखांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींमध्ये अमोल चंद्रशेखर चाफेकर व मोहम्मद जाकीर अंसारी चा समावेश आहे.आरोपींकडून पोलिसांन