मंठा: निवासी उपजिल्हाधिकारी व इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात पैशावर डल्ला मारला: आमदार लोणीकर
Mantha, Jalna | Aug 17, 2025
जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा - निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, SIT चौकशीची आमदार बबनराव लोणीकर...