तळेगाव हद्दीत क्रीडा मंडळाच्या नावाने सुरू होता जुगार अड्डा, ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत २३ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
Beed, Beed | Jul 28, 2025
एका क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सुरू असलेला जुगार अड्डा बीड ग्रामीण पोलिसांनी कारवाईत उघड केला. अभिनव क्रीडा...