जालना: जालना जिल्ह्यातील तब्बल 40 गावांच्या पाण्यावर संकट! बाणेगाव-चांदई एक्को प्रकल्पातून अवैध उपसा थांबवण्याची मागणी..
Jalna, Jalna | May 5, 2026 जालना जिल्ह्यातील तब्बल 40 गावांच्या पाण्यावर संकट! बाणेगाव-चांदई एक्को प्रकल्पातून अवैध उपसा थांबवण्याची मागणी.. राजूर ग्रामपंचायतीचे तहसीलदारांना निवेदन; वाढत्या उन्हाळ्यात टंचाईची भीती.. आज दिनांक 5 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील तब्बल 40 गावांची तहान भागवणाऱ्या बाणेगाव व चांदई एक्को येथील मध्यम प्रकल्पांमधून सुरू असलेला अवैध पाणी उपसा तातडीने बंद करावा, अशी मागणी राजूर ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमी