एरंडोल: उमर्दे या गावात मागील भांडणाच्या कारणावरून सात जणांना चौघांची मारहाण, एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Sep 8, 2025
उमर्दे या गावात मागील भांडणाच्या कारणावरून धनराज पवार, संजय जाधव,आकाश जाधव,सुरेश जाधव,संदीप पवार, भुरा जाधव व विजय जाधव...