Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: मनुस्मृतीचे समर्थक आज महिला सन्मानाच्या गप्पा मारतायत; भाजपवर कडाडले खासदार श्यामकुमार बर्वे

Nagpur Rural, Nagpur | Apr 17, 2026
लोकसभा सभागृहात आज 'महिला आरक्षण (सुधारणा) विधेयक २०२६' आणि 'परिसीमन विधेयक २०२६' वर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होत असताना खासदार श्याम कुमार बर्वे यांनी भाजपवर अत्यंत बोचरी टीका केली. "जे लोक आजही मनुस्मृतीचे समर्थन करतात, तेच आज सभागृहात महिलांच्या सन्मानाबद्दल बोलत आहेत, हे दुर्दैवी आहे," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.