खामगाव: पिंपळगाव राजा येथील पेठ पुरा भागातील एका ९ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
नांदुरा तालुक्यातील वसाळी येथून युवकास अटक
Khamgaon, Buldhana | May 15, 2025
पिंपळगाव राजा येथील पेठ पुरा भागातील एका नऊ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिला गंभीर इजा पोचविल्यची घटना १४ मे रोजी...