सेलू: ब्लाउज आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला जबरदस्तीने घेऊन जाऊन वारंवार बलात्कार
ब्लाउज आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पंचवीस वर्षाच्या तरुणीला वाहनात जबरदस्तीने घेऊन जाऊन पुणे येथे वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात 30 ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.