Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

भंडारा: लोकप्रतिनिधींचा अपमान! खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना विधान भवनात सुरक्षा रक्षकाने अडवले; खासदार पडोळे संतापले #viral

Bhandara, Bhandara | Dec 13, 2025
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधान भवनात प्रवेश करत असताना, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने रोखल्याने मोठा गदारोळ झाला. हा धक्कादायक प्रकार शनिवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजती viral झाला. डॉ. पडोळे यांना सुरक्षा रक्षकाने अडवले आणि त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.