जळगाव जामोद: नगरपरिषद योगा हाल येथे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोक कल्याण मेळावा व स्वनिधी कॅम्प संपन्न
आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद शहरातील नगरपरिषद योगा हाल येथे लोक कल्याण मेळावा व सोनेरी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. जळगाव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली याचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर हा पंधरवडा स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत हे अभियान राबवण्यात येणार आहे.