Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ पाईपलाईन फुटली; दोन दिवसांत लाखो लिटर पाणी वाया, नागरिकांचा संताप

Jalna, Jalna | Jun 16, 2026
जालना शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ फुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मंगळवार दि. 16 जून 2026 रोजी सायं. 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अद्यापही या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे.
जालना: इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ पाईपलाईन फुटली; दोन दिवसांत लाखो लिटर पाणी वाया, नागरिकांचा संताप - Jalna News