रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विठ्ठल दूधकोहळे राहणार तिवारी लेआउट यांची आई वय 76 वर्ष या दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घराबाहेर उभे असताना दोन अनोळखी इसम दुचाकीने आले व आम्ही पोलिस असून इकडे चोरा सुटले आहे असे सांगत आपले दागिने चोरटे चाकूचा कार दाखवून पळून नेईल आपले दागिने काढून द्या असे म्हणत अनोळखी दोन इसमाने य दागिने किंमत 50 हजार रुपये लंपास केले अशी तक्रार फिर्यादी यांनी रामनगर पोलीस हात दिले पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील