Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: मध्यरात्री भोले बाबा नगरमध्ये घरात शिरला ४ फूट लांब साप; सर्पमित्राने वाचवले प्राण

Nagpur Rural, Nagpur | Jun 28, 2026
एका घरात साप शिरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मनीष शिवणकर यांच्या घरात झोपलेल्या असताना, त्यांच्या डोक्याजवळ एक ४ फूट लांबीचा काळा साप दिसून आला. भावाच्या सतर्कतेमुळे प्रसंगावधान राखत घरातील सर्वांनी तातडीने जागे होऊन सुरक्षित अंतर गाठले.