गडचिरोली: विकासाच्या अजेंड्यात गडचिरोली अग्रक्रमांकवर मुख्यमंत्री, जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा घेतला आढावा
माझ्या विकासाच्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा अग्रक्र क्रमांक वर असल्याने शासनाच्या सर्व विभागाने याची जाणीव ठेवावी आणि त्यांच्या अजेंड्यावर देखील हा जिल्हा अग्रक्रमणकावर ठेवून त्या पद्धतीने विकास कामे करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन भवन येथे घेतलेल्या मान्सून पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत केले अशी माहिती सहा जून रोजी सायंकाळी पाच वाजता देण्यात आले.