सेलू: लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु; दुधना नदीकाठच्या गावांना प्रशासनाद्वारे सतर्कतेचा इशारा
Sailu, Parbhani | Aug 29, 2025
सेलू तालुक्यातील लोअर दुधना सिंचन प्रकल्पातून दुधना नदीच्या पात्रात 2 दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे....