कळंब: बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करा तालुक्यातील नागरिकांचे अप्पर तहसीलदार मेटीखेडा यांना निवेदन
Kalamb, Yavatmal | Sep 10, 2025
महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करा या मागणीला धरून कळंब तालुक्यातील बंजारा समाज बांधवांनी...