बार्शीटाकळी: जिल्हा परिषद अध्यक्षाच्या पदासाठी अनुसूचित जमाती पाच जागा राखीव तीन जागेतूनच होणार नवा अध्यक्ष.
अकोला जिल्हा परिषद चा आरक्षण १३ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थित संपन्न झालं दरम्यान अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष हा अनुसूचित जमाती मधील साठी राखीव निघाला असून जिल्ह्यात एकूण पाच जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत त्यापैकी तीन या महिलांसाठी राखीव निघाल्या आहेत तर अकोटच्या दोन आणि अकोल्याची एक अशा तीन जागेवरूनच अकोल्याचा जिल्हा परिषदचा नवीन अध्यक्ष होणार आहे. आता राजकीय प्रचाराला वेध लागला आहे.